ओंकाराचा छंद
ओंकाराचा छंद मला लागला ।
आनंदी आनंदsss मनी sss जाहला ss ।
ॐ गणपतये नमः (४) ।।धृ ।।
प्राणवाचे रूपी चिन्मय मी झाले ।
नाम स्मरणात रंगून मी गेले ।
सांगे आत्मा जणू रंगला ।।१।।
श्री गजानन जय गजानन ...(४)
ध्यान गणेशाचे साकारले
पाझरुनी आला भक्तीचा
ओंकाराचा छंद मला लागला ।
आनंदी आनंदsss मनी sss जाहला ss ।
ॐ गणपतये नमः (४) ।।धृ ।।
प्राणवाचे रूपी चिन्मय मी झाले ।
नाम स्मरणात रंगून मी गेले ।
सांगे आत्मा जणू रंगला ।।१।।
श्री गजानन जय गजानन ...(४)
ध्यान गणेशाचे साकारले
पाझरुनी आला भक्तीचा
No comments:
Post a Comment