हे गौरी नंदना आवड तुला जास्वदींची
जास्वदींच्या फ़ुलाची ।।धृ ।।
वक्रतुंड तु गजानना ।
पार्वतीचा बाळ भालचंद्रा ... हो ss ।।१।।आवड तुला
सर्वांगी उटी शेंदुराची ।
कांठीमाळ मुक्ताफळांची ... ।।२।।आवड तुला
विघ्नहता विनायका ।
सिद्धीचा तु सिद्धटेक ... ।।३।।आवड तुला
गजमुखा तु गजेंद्र ।
ओंकार तु भालचंद्रा ... ।।४।।आवड तुला
जास्वदींच्या फ़ुलाची ।।धृ ।।
वक्रतुंड तु गजानना ।
पार्वतीचा बाळ भालचंद्रा ... हो ss ।।१।।आवड तुला
सर्वांगी उटी शेंदुराची ।
कांठीमाळ मुक्ताफळांची ... ।।२।।आवड तुला
विघ्नहता विनायका ।
सिद्धीचा तु सिद्धटेक ... ।।३।।आवड तुला
गजमुखा तु गजेंद्र ।
ओंकार तु भालचंद्रा ... ।।४।।आवड तुला
No comments:
Post a Comment