लागला गुरु भजनाचा छंद
लागला गुरु भजनाचा छंद -३
हाची रे हृदयाचा आनंद ... २
लागला गुरु भजनाचा छंद ।। धृ ।।
गुरुस्वरूपी धुंद व्हावे , चींतनी त्याच्या जग विसरावे
भजनी नर्तनो हरपून जाता ... २
मिळतो ब्रमानंद ।।१।।
गुरु मोहिमेची गोडी न्यारी ,झडतील पापे विघ्नेे सारी ,
गुरु रायाच्या गुरु स्मरणानेेss ... २
फुलतो प्रेम सुगंध .. ।।२।।
गुरुरायाची प्रित निराळी काही न घेता सारे उदळी
गुरुसेवेची रीत कळेना ... २
दास हा मतीमंद ।।३।।
लागला गुरु भजनाचा छंद.. २
हाची रे हृदयाचा आनंद ... २
लागला गुरु भजनाचा छंद -३
लागला गुरु भजनाचा छंद -३
हाची रे हृदयाचा आनंद ... २
लागला गुरु भजनाचा छंद ।। धृ ।।
गुरुस्वरूपी धुंद व्हावे , चींतनी त्याच्या जग विसरावे
भजनी नर्तनो हरपून जाता ... २
मिळतो ब्रमानंद ।।१।।
गुरु मोहिमेची गोडी न्यारी ,झडतील पापे विघ्नेे सारी ,
गुरु रायाच्या गुरु स्मरणानेेss ... २
फुलतो प्रेम सुगंध .. ।।२।।
गुरुरायाची प्रित निराळी काही न घेता सारे उदळी
गुरुसेवेची रीत कळेना ... २
दास हा मतीमंद ।।३।।
लागला गुरु भजनाचा छंद.. २
हाची रे हृदयाचा आनंद ... २
लागला गुरु भजनाचा छंद -३
No comments:
Post a Comment