मखर सजविले
मखर सजविले तुझ्याचीसाठी दुर्वांची
आरास ।
गुलाल उधळा आज आले पहा घरी गणराज
।।धृ ।।
चला प्रार्थूया गणरायाला
वंदन करूया श्री चरणाला
तूझ्या रुपाने घरात
माझ्या सौख्याची बरसात ।।१।।
तेज दिव्याचे शांत ठेवते
तूझ्या मुखावर प्रभा उजळते
प्रमेश्वर तू ज्ञानाचा रे
प्रगरे जणू रविराज ।।२।।
वक्रतुंड तू विघ् विनाशक
जन्मोजन्मी तूझीच सेवक
पहात होतो वाट तूझी रे
मूर्ती ठसे ह्रुदयात ।।३।।
मोदक केले नैवेद्याला
अर्पियले मी प्रभू चरणाला
प्रसन्न होऊन भक्तावरती
कृपा दिसो नयनात ।।४।।
तेज दिव्याचे शांत ठेवते
तूझ्या मुखावर प्रभा उजळते
प्रमेश्वर तू ज्ञानाचा रे
प्रगरे जणू रविराज ।।२।।
वक्रतुंड तू विघ् विनाशक
जन्मोजन्मी तूझीच सेवक
पहात होतो वाट तूझी रे
मूर्ती ठसे ह्रुदयात ।।३।।
मोदक केले नैवेद्याला
अर्पियले मी प्रभू चरणाला
प्रसन्न होऊन भक्तावरती
कृपा दिसो नयनात ।।४।।
No comments:
Post a Comment