तुळशी पत्र
हरिला आवडते ।प्रभूला आवडते तुळशीचे पान ।
हरिला आवडते तुळशीचे पान ।।धृ ।।
तप साधना काही नाही लागत |
आणिक प्राणायाम । हरिला आवडते तुळशीचे पान ।।१।।
कांसे पितांबर भरजरी शेला।
मुकुटावरी तुरा छान । हरिला आवडते तुळशीचे पान ।।२।।
माणिक प्रभू म्हणे प्रितीची राधा ।
बुक्का उधळूं छान । हरिला आवडते तुळशीचे पान ।।३।।

No comments:
Post a Comment