Wednesday, January 3, 2018

                                परिचय पत्र
नाव - डिगंबर सुभाष गाजरे                                                                       
जन्म तारीख - ७/६/१९८१
जन्म  वेळ – ७ वाजून ३० मी. सकाळी  , रविवार
जन्म स्थळ - भुसावळ
उंची – ५ फुट ३इंच   
शिक्षण –१o वी , कोहिनूर मधून इलेकट्रीशियन कोर्स,
स्वतःचे सायबरकँफेचे दुकान                                                                  
रक्त गट - एबी +  
जमिन - ३एकर,
गोत्र - अंगिरा
वर्ण - गोरा
मूळ गावं - हिंगोणे 
मामकुल - जावळे 
उत्पन्न - मासिक  -४०,००० /-
बहिण - नाही
भाऊ - १  अविवाहीत
घराचा  पत्ता - सुभाष रघुनाथ  गाजरे
                   १२,सागर विहार ,एकता नगर  ,
                   नांदिवली रोड ,डोंबीवली [ पूर्व  ]-४२१२०१
                   फोन -०२५१-२८८४२३९
मोबाईल   नंबर -९९६७२५५१३७

Thursday, April 13, 2017

तुला लागू दे भजनाचा खूळ ,घे हातात'टाळ ।
दिवस हि जातो रात्र हि जाते पुढे पुढे धावे काळ ।
कामामध्ये हरिणामाविण जातो सारा वेळ
रामनामाचा लागू दे चळ ,घे हातात टाळ  ।।१।।
जन्मापासुन केलीस खटपट सारी पोटासाठी
न कळत तुजला तुजला आयुष्याची उलटून गेली साठी
आता आला वृद्धकाळ ।घे हातात टाळ ।।२।।
कन्या पुत्र

Tuesday, April 11, 2017

दत्त म्हणू या  ग दत्त म्हणू या ।
दत्त चरणी आपण सर्व लीन होऊ या ।।धृ ।।

Sunday, April 9, 2017

डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
धावत येशी भक्तांसाठी
ब्रम्हा ,विष्णू ,महेश्वरा
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
गोड मंजीरी घुमतेकानी ,नाम रंगले गुरूच्या ध्यानी
ध्याना मधूनी तुझ्या कृपेचा गजर होतोस दिगंबरा
 डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
किती वर्णू मी रूप गुरुचे विधान माझ्या शांती सुखाचे
गुदत्ताच्या गुवारी त्या म्हणा भक्त हो डिगंबरा
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
गाणगापुरी जमले सारे मूर्तिकांत हा दत्त पहारे
काळजातले घेऊन गाणे ,नाम एक रे दिगंबरा
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
झोळी उघडा हृदयाची
 

Friday, April 7, 2017

हे भोळ्या शंकरा
आवड तुला  बेलाची
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
 बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा
गळ्यामधे रुद्राक्षाच्या माळा ,लाविलेत भस्म कपाळा -२
गळ्यामधे रुद्राक्षाच्या माळा ,लाविलेत भस्म कपाळा -२
 लाविलेत भस्म कपाळा -२
आवड तुला  बेलाची .... २
  बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
 हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा
त्रिशूल डमरू हाथी ,संगे नाचे पर्वती ... हो -२
त्रिशूल डमरू हाथी ,संगे नाचे पर्वती ... हो -२
आवड तुला  बेलाची .... २
  बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
 हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा
भोलेनाथा आलो तुझ्या दारी ,कुठे हि दिसे ना पुजारी ... हो .. २
भोलेनाथा आलो तुझ्या दारी ,कुठे हि दिसे ना पुजारी ... हो .. २

आवड तुला  बेलाची .... २
  बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
 हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा

Saturday, March 18, 2017

छंद तुझा लागला ,गअंबे मला नाद  तुझा लागला ग ।
रत्नांचा चुडा आई ,रत्नांचा चुडा।
कशाने तडकला ,ग राती बाई झांंजेचा भार पडला ।
हिरवी गार चोळी अंबा हिरवी गर चोळी ।
कशाने ओली झाली ,ग राती बाई पालखीला भुज दिली ।
सरज्याची नथ अंबा ,सरज्याची नथ ।
कशाने ओली झाली ,ग अंबा  राती पेल्याने दुध प्याली ।
बुट्टेदार शालू अंबा ,बुट्टेदार शालू।
कशाने मिळविला ,ग राती बाई परशूला खेळवीला ।
सव्वा खंडी उद ,सव्वा खंडी  कपूर ।
कैलासी धुर गेला ,ग आईने माझ्या आराधी गुरु केला ।

Friday, March 17, 2017

  अश्विनशुद्धपक्षी अंबा बैसली सिहासनीं हो
प्रतिपदेपासूनी  घटकस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो