श्री दत्ताचे नाम मुखीया माझ्या रामदिनी
श्री दत्ताचे नाम मुखीया माझ्या रामदिनी
गेलो दत्तमयी होऊनि ,गेलो दत्तमयी होऊनि।।धृ ।।
किती महिमा गावा ,गावा ,चित आळवी एकच लावा
या नामातील सामथ्यानें गेलो मी मोहूनी
गेलो दत्तमयी होऊनी ,गेलो दत्तमयी होऊनि।।१।।
ब्रम्हा ,विष्णू ,महेशांचे ,रूप त्रिमूर्ती एकच साचे
हुदयी मंदिरी प्रतीस्थापना झाली मी पाहूनी
गेलो दत्तमयी होऊनि ,गेलो दत्तमयी होऊनि।।२।।
चरण दोन हे मार्ग दाविती सहाकले सामर्थ अर्पिती
ईश कृपेहुन काय मागणे ,मागावे मागुनी
गेलो दत्तमयी होऊनि ,गेलो दत्तमयी होऊनि।।3| |

No comments:
Post a Comment